Hindi, asked by vaishnavi741, 3 months ago

तुमच्या शाळेतील वाचणल्यासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by sy91196812
2

Answer:

जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दोन लाख 65 हजार 30 पुस्तकांचा संच येणार आहेत. त्यानुसार तालुकानिहाय पुस्तकेही दाखल झाली असून, दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत पुस्तके येतील. त्यानंतर पुस्तक संच विद्यार्थ्यापर्यंत कसे वितरित करायचे, याबाबत निर्देश आल्यावर पुढील कार्यवाही होईल अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी दिली

Similar questions