तुमच्या शाळेतील वार्षिक क्रीडा महोत्सवाची
बातमी लिहा
Answers
Answered by
10
Answer:
उंटवाडी येथील नाशिक एजुकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात ३२ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी जय साखळे, मच्छिंद्र झनकर, अशोक राजगुरू, अवंती सानप, शालेय समिती सदस्य मोहन रानडे हे उपस्थित होते.
Explanation:
Similar questions