तुमच्या शाळेतील वार्षिक क्रीजमहोत्सवाची बातमी लेखन
करा
Answers
Answer:
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांच्या हस्ते करण्यात आले . जि.प.प्राथमिक शाळा घारगाव या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन बालकांच्या विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले . क्रुषीउतपन्न बाजार समितीचे संचालक रमेश विठ्ठल पा . आहेर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी घारगाव आणि पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते . सभापती अजय फटांगरे यांनी मातृभाषेतून शिक्षण यशस्वी जीवनासाठी कसे आवश्यक आहे त्याचे महत्त्व विषद केले . विद्यार्थ्यांनी नयनरम्य कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली . कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच संदीप आहेर , दैवत आहेर , संतोष कान्होरे , राहुल बापू आहेर , किसन भुतांबरे , नामदेव गाडेकर , गोकुळ कहाणे , सुनील आहेर , शिवाजी कि आहेर , साईनाथ गाडेकर , अशोक गाडेकर , सुभाष गोडसे , नवनाथ आहेर आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विश्वनाथ चौधरी , सुवर्णा