तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मूर्ती घडवण्याची प्रत्यक्ष कृती पाहायला देण्याची विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहा
do it please
don't spam
Answers
Answer:
I will write the letter according to new format (e-mail format). Please ignore the address, I just randomly wrote it.
Explanation:
दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२०
३/५०, श्यामसुंदर सदन,
लोकमान्य नगर, पटलीपडा,
पनवेल - ४००६७८
प्रति
माननीय महोदय/ महोदया,
गणेशमूर्ती निर्मिती आलय,
परदेशी आळी, जुने पनवेल.
विषय : गणेशमूर्ती घडवण्याची प्रत्यक्ष कृती पाहायला मिळण्याची विनंती करण्या बाबत.
महोदय,
मी अ. ब. क. , आदर्श विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या परवानगी सह हे पत्र लिहीत आहे.
इको- फ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण करण्याचे विचार अत्यंत उत्तम आहे असे आम्हाला वाटते. जागतिक तापमानवाढ सारखे गंभीर समस्यांना सामोरे जात असताना आम्हा विद्यार्थ्यांना देखील पृथ्वीला वाचवण्यात हातभार देता येईल असा मार्ग तुम्ही दिला आहेत. कागड्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती करण्याची कल्पना आम्हाला फार उत्तम व वेगळी वाटते म्हणून आम्हाला मूर्ती घडवण्याचे कार्य प्रत्यक्ष पाण्याची इच्छा आहे.
आम्हाला आशा आहे तुम्हाला फार आवडेल आम्हाला मूर्ती कार्य दाखवण्यास आणि तुम्ही आमची याचना स्विकाराल. तुमची एक परवानगी आम्हाला देखील इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे प्रोत्साहन देईल.
तासदिबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी
आदर्श विद्यालय,
साळुंखे नगर,पनवेल.
Answer:
Khush.................