तुमच्या शाळेत ऑनलाइन साजरा झालेल्या स्वातंत्र्य दानाची बातमी करुन लिहा
please answer me in marathi language
Answers
Answer:
The Eight Parts of Speech
NOUN. A noun is the name of a person, place, thing, or idea. ...
PRONOUN. A pronoun is a word used in place of a noun. ...
VERB. A verb expresses action or being. ...
ADJECTIVE. An adjective modifies or describes a noun or pronoun. ...
ADVERB. ...
PREPOSITION. ...
CONJUNCTION. ...
INTERJECTION.
Explanation:
please tell which language is this
Answer:
Here is ur answer
यावर्षी भारतात 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंगा फडकवण्यात येतो. याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजारा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनाशी संबंधित काही रंजन गोष्टी (Independence Day Interesting Facts) सांगणार आहोत...
- भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्वा राष्ट्रपीता महात्मा गांधींनी (Father of the Nation Mahatma Gandhi ) केले होते. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य (Independence) मिळाले त्यावेळी या उत्साहात ते सहभागी झाले नव्हते.
- महात्मा गांधी त्या दिवशी दिल्लीपासून (Delhi) हजारो किलोमीटर दूर बंगालच्या (Bangal) नोआखली येथे होते. याठिकाणी ते हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय हिंसा (Ethnic violence between Hindus and Muslims ) थांबवण्यासाठी उपोषण (hunger strike) करत होते.
- भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताकडे स्वतःचे राष्ट्रगीत (National anthem ) नव्हते. रवींद्रनाथ टागोरांनी (Rabindranath Tagore ) 1911 मध्येच जन गण मन लिहिले असले तरी ते 1950 मध्ये राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.
- 14-15 ऑगस्टच्या रात्री भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Prime Minister Jawaharlal Nehru) यांना लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंतप्रधान पदाची शपथ दिली. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी ऐतिहासिक भाषण दिले.
- प्रत्येक स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून (Red Fort) ध्वज फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असे घडले नाही. लोकसभा सचिवालयातील एका शोधनिबंधानुसार, जवाहरलाल नेहरूंनी 16 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा (Boundary line between India and Pakistan) 15 ऑगस्टपर्यंत निश्चित केलेली नव्हती. याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला. हा निर्णय भारत आणि पाकिस्तानच्या सीमा निश्चित करतात.
- भारताशिवाय 15 ऑगस्ट हा इतर तीन देशांचा स्वातंत्र्य दिन आहे. दक्षिण कोरिया (South Korea) 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानपासून (Japan) स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1971 रोजी बहरीनला ब्रिटनपासून (Britan) स्वातंत्र्य मिळाले आणि फ्रान्सने (France) 15 ऑगस्ट 1960 रोजी कांगोला स्वतंत्र घोषित केले.
Hope it helps you