India Languages, asked by ritikazagade, 1 year ago

तुमच्या शाळेत साजरा झालेच्या क्रीडामहोत्सवाचे वर्णन करणारे पत्र
friend la हा​

Answers

Answered by mad210216
11

पत्र लेखन.

Explanation:

साई विला,

लेकसाइड विव,

जॉइंट रोड,

अंधेरी.

दिनांक: २९ ऑक्टोबर,२०२१

प्रिय मित्र संजीव,

कसा आहेस तू? तुझ्या कुटंबातील सगळे कसे आहेत? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक असणार.

गेल्या आठवड्यात आमच्या शाळेत भव्य क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले गेले होते. या क्रीडामहोत्सवात मला खूप मजा आली. क्रीडामहोत्सवात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते. विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले गेले होते.

मला धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाले. आमच्या कबड्डीच्या संघाने दूसरा क्रमांक मिळवला. खेळांच्या स्पर्धांमध्ये आमच्या शिक्षकांनी सुद्धा भाग घेतले होते. त्यांची स्पर्धा पाहून आम्हाला खूप आनंद मिळाला.

या पत्रासोबत मी तुला माझ्या बक्षीसांचे व क्रीडामहोत्सवातील क्षणांचे काही फोटो पाठवत आहे. ते नक्की पाहा.

तुझा मित्र,

पुनीत.

Similar questions