तुमच्या शाळेत साजरा झालेला बालदिन यावर बातमी लेखन लिहा
Answers
Answer:
Explanation:
अंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. शिरसाठ, सरपंच चंद्रभागा लचके, भास्कर मेढे, जयश्री पाटील (हिरे), सरला मोरे उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व सवित्रीच्या लेकी-महिला शिक्षिका व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचा फेटा, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
————————————————-
वेळुंजेत कार्यक्रमवेळुंजे : येथील कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व विद्यार्थिनी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिंनी पुष्पहार अर्पण करून ‘सावित्रीची ओवी’ गायन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रवर्तन काशीद यांनी बालिका दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास विजय पुराणे, सरपंच नानासाहेब उघडे, नामदेव उघडे, भाऊसाहेब काशिद, खोटरे, ठोके, सोनवणे उपस्थित होते.