India Languages, asked by anuray636, 4 months ago

तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यास
करणारा सूचनाफलक तयार करा,​

Answers

Answered by vaishnavi7579
11

Answer:सूचना फलकExplanation:

दिनांक ........

शाळेचे नाव

आपणास कळविण्यात आनंद होत की दर वर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक ........... रोजी आपल्या शाळेत संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . तरी सर्व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती . धन्यवाद.

मुख्याध्यापक,

.................................

Similar questions