India Languages, asked by udaygawade9821, 1 month ago

तुमच्या शाळेत तुम्ही साजरा करत असलेल्या कोणत्याही एका कार्यक्रमाचा आधारित तक्ता करा ​

Answers

Answered by rishikasrivastav88
3

Explanation:

शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे; जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

तैवान, ताइपेइमधील एक शाळा.

हा अभ्यासक्रम खालील दोन अभ्यासक्रमांत विभागला आहे. शाळा हे समाजाने समाजाला स्वतःविषयी जागृत करून आदर्श नागरिक बनवण्याचे माध्यम होय.

प्राथमिक शाळा

माध्यमिक शाळा

शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते.आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.

शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.

Answered by tushar3649
1

Explanation:

I don't know this language

Similar questions