India Languages, asked by jagdoshsawant2058, 5 months ago

तुमच्या शाळेत वाचन प्रेरणा दिवस कसा साजरा केला ते थोडक्यात लिहा.
कती: 10​

Answers

Answered by rajukumar762554
14

Answer:

अनेक शाळांमधून ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहाने साजरा केला जातो. नाही असे नाही. पण हा दिवस फक्त तेवढय़ाच दिवसापुरता मर्यादित राहायला नको याचाही विचार व्हायला हवा. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमीच म्हणत, ‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती.’ ‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

Similar questions