तुमच्या शाळेत विज्ञान मेळावा आयोजित करा. त्यातून
'पाणी शुद्धीकरणाबाबत जाणीव जागृतीसाठी प्रयत्न
करा ही माहिती मिळवा
Answers
Answered by
5
Answer:
आम्ही आमच्या शाळेत विद्यान मेळावा आयोजित केला होता .व त्यासाठी आम्ही खूप जिद्दीने प्रयत्न केले सुद्धा होते. विज्ञान मेळावा आयोजित करण्याचे उददीष्ट म्हणजे पाणी शुद्धीकरण बाबत जाणीव जागृती साठी प्रयत्न हे होते .त्यात आम्ही सर्वांनी पाणी आडवा पाणी जिरवा ही घोषणा केली .अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला.
Answered by
0
Explanation:
पानी आडवा पानी जिरवा की घोषणा करना करवाना
Similar questions