India Languages, asked by sheetalpsolanki10, 2 months ago

तुमच्या शब्दात सारांश लिहा:- पुस्तके म्हणजे आपले मित्र ! प्रत्यक्ष जीवनातील आपल्या जिवलग मित्रांपेक्षाही कधी कधी ती आपल्याला अधिक जवळची, जास्त चांगली वाटतात. पाहिजे त्यावेळी उपलब्ध असणारा निःस्वार्थ गुरु म्हणजे पुस्तक. त्यांना आपल्याकडून काही मागायचे नसते. ना त्यांना कधी आपला कंटाळा येतो, ना कधी राग महत्वाची आणखी एक गोष्ट पुस्तके आपल्यापासून काही सुद्धा लपवून ठेवत नाहीत. आपण एकटे असतो. त्यावेळी पुस्तके उत्तम सहवासी वाटतात.​

Answers

Answered by Renumahala2601
2

Answer:

तुमच्या शब्दात सारांश लिहा:- पुस्तके म्हणजे आपले मित्र ! प्रत्यक्ष जीवनातील आपल्या जिवलग मित्रांपेक्षाही कधी कधी ती आपल्याला अधिक जवळची, जास्त चांगली वाटतात. पाहिजे त्यावेळी उपलब्ध असणारा निःस्वार्थ गुरु म्हणजे पुस्तक. त्यांना आपल्याकडून काही मागायचे नसते. ना त्यांना कधी आपला कंटाळा येतो, ना कधी राग महत्वाची आणखी एक गोष्ट पुस्तके आपल्यापासून काही सुद्धा लपवून ठेवत नाहीत. आपण एकटे असतो. त्यावेळी पुस्तके उत्तम सहवासी वाटतात.

Explanation:

Similar questions