History, asked by sonalgurav392, 5 months ago

. तुमच्या शब्दांत थोडक्यात मातिl
(१) कृष्णदेवराय
(२) चांदबिबी
(३) राणी दुर्गावती​

Answers

Answered by shrish84
6

Answer:

1 कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले.

जन्मतारीख: १७ जानेवारी, १४७१

जन्मस्थळ: हम्पी

मृत्यूची तारीख: १५२९

मृत्यूस्थळ: हम्पी

वैवाहिक जोडीदार: तिरुमला देवी

पुस्तके: अमुक्तमाल्यदा

2 चांदबिबी ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते.

जन्मतारीख: १५५०

जन्मस्थळ: निजामशाही

वडील: हूसेन निझाम शाह पहिला

वैवाहिक जोडीदार: अली आदिल शाह पहिला

हत्या झाली: १५९९, अहमदनगर

पूर्वज: हूसेन निझाम शाह

3राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला. कालंजर किल्ला हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले.

जन्मतारीख: ५ ऑक्टोबर, १५२४

जन्मस्थळ: भारत (कालिंजर फोर्ट)

मृत्यूची तारीख: २४ जून, १५६४

मृत्यूस्थळ: जबलपूर

पूर्ण नाव: राणी दुर्गावती

पती: दलपत शाह

Answered by sandipsagare8588
1

Answer:

चांदबिबी =

इ.स.१५९५ मध्ये मुघलांनी

अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला

केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला

वेढा दिला. अहमदनगरच्या

हुसेन निजामशाहची कर्तबगार

मुलगी चांदबिबी हिने अत्यंत

धैर्याने तो किल्ला लढवला.

या वेळी निजामशाहीतील

सरदारांमध्ये दुही निर्माण

झाली. या दुहीतून चांदबिबीस

ठार मारले गेले. पुढे मुघलांनी

अहमदनगरचा किल्ला जिंकून

घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या

ताब्यात आले नाही.

Explanation:

Similar questions