तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
.१. तुम्हांला आई,वडील,बहीण,भाऊ, शेजारी,शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळाते?
Answers
Answered by
1
Answer:
आपल्याला आपली आई ही खूप काही शिकवते ती आपल्याला चांगले संस्कार लावते आपल्याला जोपासते , आपले वडील आपल्याला जगात कसे राहावे हे शिकवतात , आपल्या बहिणीकडून आपल्याला शाळेतील काही गोष्टी, आभ्यासाविषयी काही गोष्टी शिकायला मिळतात , आपला भाऊ आपल्याला न घाबरता कसे जगावे हे शिकवतो , नवनवीन गोष्टी न घाबरता कशा कराव्या हे आपला भाऊच सांगतो .
समाजात कसे वावरावे हे आपले शेजारी आपल्याला शिकवतात , आपले शिक्षक आपल्याला शिक्षण देतात आणि आयुष्यात उंच भरारी कशी घ्यावी हे ही आपल्याला शिक्षकांकडून शिकायला मिळते.
Thank you !
Similar questions