तुमच्या शरीरातील /गावातील प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी सुट्टीत तुमच्या मित्राला मैत्रिणीला आमंत्रण देणारे पत्र लिहा
मराठी मध्य
Answers
Answered by
19
दि. - 03/03/19
प्रिय स्वानंदी,
कशी आहेस तू? मी इकडे मजेत आहे. आणि तू ही मजेत असल्याची इच्छा बाळगते.
किती दिवस झाले आपली भेटच नाही. तुला कोकणात यावं वाटत असेलच की ! तुला आठवते आहे आपण लहानपणी कोकणातल्या रानातून किती फेरफटका मारायचो.
त्या आंब्याचा मोहोर, चिंच, काजूची झाड किती सुंदर नं !
कोकण म्हणजे जणू एक प्रेक्षणीय स्थळच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आता तर तुला कोकण पाहायला यावंच लागेल बर ! मी तुझी वाट पाहिलं.
तुझी प्रिय मैत्रीण,
सुरेखा माने
पत्ता - सुंदर वन भवन,
18, शिवाजी पार्क
कोकण
Answered by
1
Answer:
it's a King and I will be there at the same time I will be there at
Similar questions
English,
7 months ago
Physics,
7 months ago
Physics,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago