Art, asked by ashraf6365, 3 months ago

तुमच्या दिनादिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरण पूरक पद्धती अघीकारू श क ता

Answers

Answered by janhavi2319
0

झाडे तोडणार नाहीं

किमान दहा झाडे लावू.

इकडे तिकडे कचरा करणार नाही. कोणी कचरा टाकल्यास उचलायला सांगेन.

Similar questions