India Languages, asked by nileshtukadiya09, 1 month ago

तुमच्या विभागात १५ आॕगस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल माननीय नगरसेवक यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. in marathi ​

Answers

Answered by PatilVideshg9764
0

Answer:

माननीय नगरसेवक साहेब तुम्ही आपल्या विभागात 15 ऑगस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद मानावेसे वाटतात कारण अनेकांना रक्ताची गरज असते आणि ती आपण पुरवतो हे कळल्यामुळे आपल्याला खूप आनंद होतो आणि यात तुम्हालाही आणि आम्हालाही आनंद आहे ही भावना खूप छान आहे आणि 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिना विषयी ठेवलेले हे रक्तदान शिबिर मनाला खूप आनंद देते

Similar questions