India Languages, asked by nileshtukadiya09, 1 month ago

तुमच्या विभागात १५ आॕगस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल माननीय नगरसेवक यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. in marathi please give right answer ​

Answers

Answered by crankybirds30
3

Answer:

गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेनं आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.

कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन देण्यात येणार आहे. रक्तदाते शाकाहारी असल्यास त्यांना एक किलो पनीर देण्यात येणार आहे. तसे बॅनर स्थानिक भागांत झळकले आहेत.

Answered by shardakuknaa
5

Answer:

रक्तदान तब होता है जब एक स्वस्थ व्यक्ति स्वेच्छा से अपना रक्त देता है और रक्त-आधान (ट्रांसफ्यूजन) के लिए उसका उपयोग होता है या फ्रैकशेनेशन नामक प्रक्रिया के जरिये दवा बनायी जाती है। विकसित देशों में, अधिकांश रक्तदाता अवैतनिक स्वयंसेवक होते हैं, जो सामुदायिक आपूर्ति के लिए रक्त दान करते हैं। गरीब देशों में, स्थापित आपूर्ति सीमित हैं और आमतौर पर परिवार या मित्रों के लिए आधान की जरूरत होने पर ही रक्तदाता रक्त दिया करते हैं। अनेक दाता दान के रूप में रक्त देते हैं, जो लोगों को भुगतान किया जाता है और कुछ मामलों में पैसे के बजाय काम के समय में सवैतनिक छुट्टी के रूप में प्रोत्साहन दिए जाते हैं। कोई दाता अपने भविष्य के उपयोग के लिए रक्त दान कर सकता है। रक्त दान अपेक्षाकृत सुरक्षित है, लेकिन कुछ दाताओं को उस जगह खरोंच आ जाती है जहां सूई डाली जाती है या कुछ लोग मूर्छा महसूस करते है।

Similar questions