India Languages, asked by architadedhia, 6 months ago

तुमच्या विभागात होणाऱ्या, अनियमित वीज पुरठयाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना तक्ार करा. Please answer मराठी ​

Answers

Answered by Anonymous
4

वासुदेव स्वामी

मु.पो. वानवडी,

जिल्हा- पुणे.

विषय – अनियमित वीजपुरवठ्याबाबत तक्रार पत्र.

माननीय महोदय,

मी वानवडी गावात राहणार एक नागरिक आहे. सतत १५ दिवसांपासून आमच्या गावात अनियमित वीजपुरवठा होत आहे. दररोज वीज जाते. त्यामुळे रात्री खूप समस्या निर्माण होतात. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत.

सरकारी कार्यालय, बँकेतील संगणकीय व्यवहार ठप्प आहेत. दवाखाने, रुग्णालयातील आजारी व्यक्तींना खूप त्रास होत आहे. गिरण्या व कारखाने हे विजेवर अवलंबून असतात तेही १५ दिवसांपासून बंद आहेत. आम्हा सर्व सामान्य गावकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.

HOPE IT'S HELPS U DEAR PLZ FOLLOW ME ☺️

I PURPLE U

DO U LIKE BTS I LIKE SO MUCH

Similar questions