India Languages, asked by savitabhoir2, 9 months ago

तुमच्या विभागात सुरू होत असलेल्या ‘सार्वजनिक वाचनालयाची आकर्षक जाहिरात करा
write the answer in marathi ​

Answers

Answered by tamhankarojas
1

Answer:

●जाहिरात लेखन●

खुशखबर!खुशखबर!!खुशखबर!!!

आता येत आहे तुमच्या शहरात

◆◆सार्वजनिक वाचनालयाचे भव्य ग्रंथ प्रदर्शन'◆◆

आमच्याकडे वेगवगळी प्रकारची पुस्तके मिळतील.

●कोणत्याही पुस्तकाच्या खरेदीवर २०% सूट.

●विद्यार्थ्यांसाठी खास सवलत.

●शाळा व कोलेजच्या ग्रंथालयांकरिता खास सवलत.

तर सगळ्यांनी या आणि या  वाचनालयाला भेट द्या.

◆तारीख: १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर.

◆वेळ: सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

Explanation:

Similar questions