तुमच्या वाढदिवसाच्या आमंत्रण देण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा
Answers
Answered by
13
Answer:
see below
Explanation:
दिनांक-१७ फेब्रुवारी २०२०
प्रिया मित्र रिनी,
कशी आहेस? तुझं पत्र मिळाला . हे ऐकुन चांगले वाटले की तुला ९५% अंक मिळाले आहेत. तुझ्या ह्या यशामुळे मला तुझ्यावर गर्व होत आहे.तूनी तुझ्या पत्रात मला माझ्या वाढदिवसाची अडवेन्स मध्ये शुभेच्छा दिली होती.माझा वाढदिवस उद्याच आहे.
मला वाटलं की तुला बोलावण्याची काही गरज नव्हती कारण तू तर येणारच आहे.पण नंतर परत वाटलं की जर तू विसरून गेली तर?
तुला उद्या सहपरिवार माझ्या वाढदिवस मध्ये यायचे आहेत.तो आपण आपल्या गावाचे प्रसिद्ध रॉयल हॉटेल मध्ये जाऊ.तबलची बुकिंग होऊन गेली आहे.तुम्ही तिकडे संध्याकाळी ८ वाजता पोहोचावे ही विनंती.
काकी आणि काकांना नमस्कार.
Answered by
1
Answer:
भमभषफतसबयसडढणफफयतत ठरत ब्रह्म
Similar questions
Math,
3 months ago
Computer Science,
3 months ago
Math,
3 months ago
Biology,
6 months ago
English,
6 months ago
Physics,
11 months ago
Environmental Sciences,
11 months ago