India Languages, asked by surakshajawkar, 15 days ago

तुमच्या वाढदिवसाला तमच्या काकानी सुंदर घड्याळ भेट दिले म्हणून तुम्हाला त्याचे आभार मानणारे पत्र लिहा​

Attachments:

Answers

Answered by raginibiswas7thb
1

Answer:

which questions is this sorry i dont understand

Answered by mad210216
7

पत्र लेखन

Explanation:

वाढदिवसाला तुमच्या काकांनी सुंदर घड्याळ भेट दिले म्हणून त्याचे आभार मानणारे पत्र:

पवन बंगला,

सेक्टर ३,

खांदा कॉलनी,

पनवेल.

दिनांक: ८ नोव्हेंबर, २०२१

तीर्थरूप काकास,

सप्रेम नमस्कार.

काका तुम्हे कसे आहात? मी इथे ठीक आहे आणि अशी आशा करते की तुम्हीसुद्धा ठीक असणार.

या पत्राद्वारे मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहे. तुम्ही मला वाढदिवसासाठी भेट म्हणून घड्याळ दिले, जे मला खूप आवडले.

हे घड्याळ फार सुंदर आहे आणि मला खूप उपयोगी पडणार आहे. मला बऱ्याच दिवसांपासून माझ्यासाठी एक नवीन घड्याळ घ्यायचे होते आणि तुम्ही दिलेले घड्याळ पाहून मला फार आनंद झाला. माझ्या मैत्रिणींनासुद्धा घड्याळ फार आवडले.

पुन्हा तुमचे मनापासून आभार मानते.

तुमची लाडकी,

अंतरा.

Similar questions