तुमच्या विद्यालयासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा
please ans me
Answers
Answer:
प्रश्न: अर्जुन स्पोर्ट्स, विजय नगर, जळगाव क्रीडा साहित्य मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण. सवलत: शैक्षणिक संस्था करिता विशेष सवलत.
तुमच्या शाळेच्या विभागासाठी आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी करणारे पत्र लिहा.
दिनांक ०६/०३/२०२१,
प्रति,
अर्जुन स्पोर्ट्स,
अशोक नगर,
जळगाव.
विषय: शाळेच्या क्रीडा विभागासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणेबाबत.
मा. महोदय,
स.न.वि.वि.
मी अनंत जोशी, वसुंधरा विद्यालय जळगाव, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र पाठवत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या शाळेतील क्रीडा विभागात आधुनिक क्रीडा साहित्याची भर घालत आहोत, त्याकरिता आम्ही आपणास शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख यांच्या संमतीने काही निवडक गरजेच्या क्रीडा साहित्याची मागणी करत आहोत. आशा करतो आपल्याकडे खाली दिलेल्या क्रीडा साहित्याच्या यादी मध्ये समाविष्ट असलेले सर्व क्रीडा साहित्य उपलब्ध असेल व आपण तातडीने सर्व शाळेच्या पत्त्यावर पाठवाल. आपण त्वरित साहित्याची एकूण देयक रक्कम व बँक खाते नंबर शाळेच्या ईमेल आयडीवर पाठवावा म्हणजे देयक रक्कम पाठवण्याची व्यवस्था ताबडतोब
Hope it's helpful
Explanation:
अ.ब.क.
अभिनव विद्यालय,
कर्वे रोड,
पुणे-४११००४.
१०/०७/२०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक,
शक्ती स्पोर्ट्स,
डेक्कन जिमखाना,
पुणे- ४११००४.
विषय:- खेळाचे सामान मागवण्याबंत
महोदय,
मी, अभिनव विद्यालय, पुणे विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेसाठी खेळाची सामग्री खरेदी करावयाची आहे. सोबत सामग्री कोणती व किती, याची यादी देत आहे. तरी ही सामग्री शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी, ही विनंती.
कृपया सामग्रीबरोबर शाळेच्या नावे देयक पाठवावे, म्हणजे धनादेश पाठवणे सोयीचे होईल.
कळावे!
आपला विश्वासू,
अ. ब.क.
साहित्याचे नावं नग
फुटबॉल-. ४ नग
क्रिकेट सेट २ नग
बास्केट