History, asked by prajwalingle7771, 6 months ago

तुमच्या वर्गाकरिता मराठी विषयाचे आवश्यक वाटणारी पुस्तके तुमच्याजवळ च्या पुस्तक विक्रेत्याकडून पत्राद्वारे मागवा​

Answers

Answered by samarthjadhav1620
0

Answer:

नाव-राम नवले

पत्ता-मुंबई

प्रिय मालक,

मला काही पुस्तके लागेल मी इयत्ता 4 मध्ये शिकतो

मी पैसे नंतर पाठविण्यात येणार आहेत तर मग मला या पत्त्यावर पाठवा

पत्ता-मुंबई

Similar questions