तुमच्या वर्गातील अभय खालच्या जातीतला आहे असे म्हणून वर्गातील मुले त्याच्याशी बोलत नहित मग तुम्ही काय कराल
Answers
Answered by
33
Answer:
जात, धर्म, लिंगावरून कोणाला चिडवू नये. सर्वांना या देशात समान अधिकार आहे. पण ते फक्त पुस्तकामध्ये वाचून चालणार नाही ते प्रत्यक्षात आणणे पण खूप गरजेचे आहे.
जर माझ्या वर्गातील मुलाला खालच्या जातीचा असल्यामुळे त्याच्याबरोबर गैरवागणूक केली तर मी बाईला किंवा मुख्याध्यापिका जवळ जाऊन तक्रार करणार. कोणीही कुठच्याही जातीचा असला तरी त्याला शिक्षणाचा पूर्ण हक्क आहे. मी माझ्या मित्रांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार व त्याच्यावर मित्रासारखे वागण्यास सांगणार. अभ्यासात त्याची मदत करण्यास सांगणार.
Similar questions