तुमच्या वर्गमिर्गत्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल ते तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
9
- त्याला वर्ग शिक्षकला सांगून मलम पठी करू
- त्याला धीर येऊ
- पाणी पेयाला देऊ
- थोड़े काही तर खायला येऊ
- आणी आराम करायला सांगू
Answered by
2
Answer:
आम्ही त्याला औषध लावू .किंवा त्याच्या घरी फोन करून त्याच्या घरच्यांना सांगू
Similar questions