Hindi, asked by srkesawalekar95, 6 hours ago

तुमच्या वर्गशिक्षकांना अनुपस्तीथीबाबत रजेची मागणी करणारे पत्र लिहा

Answers

Answered by THAKKARJENIL
0

Do there fhjgdjgdkhfjgdjtdjydkyfli

Answered by mad210216
0

पत्र लेखन.

Explanation:

प्रति,

माननीय वर्गशिक्षिका,

जीवन हाई स्कूल,

कल्याण.

विषय: चार दिवसांसाठी रजा मिळण्याबाबत.

सन्माननीय महोदय,

मी,गिरजा देसाई, आपल्या शाळेत इयत्ता सातवी- ब मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. या पत्राद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छीते की, मी माझ्या भावाच्या लग्नाच्या निमित्ताने पुढच्या आठवड्यात माझ्या गावी जाणार आहे.  

त्यामुळे मी शाळेत दिनांक १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत  उपस्थित राहू शकणार नाही. म्हणून, मी तुम्हाला विनंती करते की मला या चार दिवसांसाठी रजा मिळावी.

मी तुम्हाला आश्वस्त करते की रजेवरून आल्यावर मी माझा राहिलेला अभ्यास नक्की पूर्ण करेन.

धन्यवाद!

आपली विश्वासु,

गिरजा देसाई.

इयत्ता सातवी- ब

दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२१

Similar questions