India Languages, asked by krishna9586, 1 year ago

तुमचया मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा उदयाची वाट का पाहत असले?

Answers

Answered by mad210216
10

हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा उदयाची वाट पाहते.

Explanation:

  • हेलन केलरचे जीवन अॅनी सुलिव्हॅन नावाच्या शिक्षिकेला भेटण्यापूर्वी खूप वेगळे होते. तिच्या जीवनात अज्ञानाने अंधकार पसरवले होते.
  • मुकेपणा, बहिरेपणा व अंधत्व यांनी तिचे जीवन त्रस्त झाले होते, पण नवीन शिक्षकेच्या येण्याने तिच्या जीवनात बदल होऊ लागले.
  • त्यांच्या प्रयोगशील शिक्षण पद्धतीमुळे हेलन शब्द समझू लागली. वस्तूंची नावं समझू लागल्यावर तिचे आयुष्य चैतन्यपूर्ण झाले.
  • शिक्षिकेने हेलनला ज्ञानाची वाट दाखवली. तिला शब्द व त्यांचा अर्थ कळू लागला. वेगवेगळे व नवीन शब्द शिकण्यासाठी तिच्या मनात उत्साह निर्माण होत गेला.
  • शिक्षणासाठी निर्माण झालेल्या आवडीमुळे हेलन केलर पहिल्यांदा आयुष्यात उदयाची वाट पाहत असेल.
Answered by Gilbert123456
0

Answer:

हेलन केलरचे जीवन अॅनी सुलिव्हॅन नावाच्या शिक्षिकेला भेटण्यापूर्वी खूप वेगळे होते. तिच्या जीवनात अज्ञानाने अंधकार पसरवले होते.

मुकेपणा, बहिरेपणा व अंधत्व यांनी तिचे जीवन त्रस्त झाले होते, पण नवीन शिक्षकेच्या येण्याने तिच्या जीवनात बदल होऊ लागले.

त्यांच्या प्रयोगशील शिक्षण पद्धतीमुळे हेलन शब्द समझू लागली. वस्तूंची नावं समझू लागल्यावर तिचे आयुष्य चैतन्यपूर्ण झाले.

शिक्षिकेने हेलनला ज्ञानाची वाट दाखवली. तिला शब्द व त्यांचा अर्थ कळू लागला. वेगवेगळे व नवीन शब्द शिकण्यासाठी तिच्या मनात उत्साह निर्माण होत गेला.

शिक्षणासाठी निर्माण झालेल्या आवडीमुळे हेलन केलर पहिल्यांदा आयुष्यात उदयाची वाट पाहत असेल.

Explanation:

Similar questions