India Languages, asked by wangarwarprajakta5c2, 3 months ago

तुमचया वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र तुमचया मित्राला लिहा.​

Answers

Answered by ItzCuppyCakeJanu
7

Answer:

दिनांक-23 december २०२०

प्रिया मित्र रिनी,

कशी आहेस? तुझं पत्र मिळाला . हे ऐकुन चांगले वाटले की तुला ९५% अंक मिळाले आहेत. तुझ्या ह्या यशामुळे मला तुझ्यावर गर्व होत आहे.तूनी तुझ्या पत्रात मला माझ्या वाढदिवसाची अडवेन्स मध्ये शुभेच्छा दिली होती.माझा वाढदिवस उद्याच आहे.

मला वाटलं की तुला बोलावण्याची काही गरज नव्हती कारण तू तर येणारच आहे.पण नंतर परत वाटलं की जर तू विसरून गेली तर?

तुला उद्या सहपरिवार माझ्या वाढदिवस मध्ये यायचे आहेत.तो आपण आपल्या गावाचे प्रसिद्ध रॉयल हॉटेल मध्ये जाऊ.तबलची बुकिंग होऊन गेली आहे.तुम्ही तिकडे संध्याकाळी ८ वाजता पोहोचावे ही विनंती.

काकी आणि काकांना नमस्कार.

तुझी मैत्रीण,

सिनी मराठे

एम . जी रोड

फ्लाय होम अपार्टमेंट

फ्लॅट नो.४

पुणे - १२३४५६

ई- मेल - [email protected]

Explanation:

Answered by abishek00711
3

Answer:

I cannot wait to see that,do soon

Similar questions