तामलवाडी जवळ गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा स्फोट झाला या विषयी बातमी तयार करा
Answers
Answered by
1
Answer:
तुळजापूर : सोलापूर - तुळजापूर महामार्गावरील गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तामलवाडी (ता. तुळजापूर) जवळ मंगळवारी (ता. 11) सायंकाळी सातच्या सुमारास उलटला. या ट्रकमधील सिलेंडरचे एकामागून एक स्फोट होत आहेत. गेल्या पाऊणतासात जवळपास 40 सिलेंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सोलापूर - तुळजापूर या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पोलिसांनी या परिसरात हायअलर्ट जारी केला आहे. तामलवाडी गावाजवळ असलेल्या पुलापासून काही अंतरावरच हा ट्रक उलटला आहे.
hope this news will help you..
plz mark as brainlliest..!
Similar questions