World Languages, asked by vaishnaviwailkar, 10 months ago

तुमसे मित्रों मैत्रिणीला वाढदिवसाच्या आमंत्रण देने साठी पत्र लिया ​

Answers

Answered by ankita2006mishra
10

Answer:

मैत्रिणीला वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी पत्र:

४,विश्रमयोग,

धनतोली,

नागपूर- ४४००१२

दि:१५ सेप्टेंबर,२०१९

प्रिय स्नेहा,

सप्रेम नमस्कार.

तुला हे पत्र मी मुद्दाम लिहीत आहे.पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे.तू आले पाहिजेस,काहीही कारण सांगू नकोस. यावेळी,माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देखील आहे.

माझ्या वाढदिवसाच्या आधी सगळ्यांच्या परीक्षा संपणार आहेत.म्हणून,माझ्या सर्व मैत्रिणी येणार आहेत.सकाळी आपण मुंबईदर्शन करायला जाऊ.रात्री सगळेजण आमच्या घराकडील असलेल्या बागेत खेळू.आपण खूप मजा करू.तू येशील ना?नक्की येच.मी तुझी वाट पाहत आहे.

तीर्थरूप काकाकाकूंना माझा नमस्कार व ताईला सप्रेम नमस्कार.

तुझी मैत्रीण,

नेहा.

plzzz mark me as brainliest

Similar questions