Math, asked by rameshmath973, 2 months ago

१ ते २५ मधील सममुळ संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा

Answers

Answered by tejaswinimilindjawal
11

Answer:

A=(2)

Step-by-step explanation:

that is so simple because 2 is only one "सहमूळ संख्या"

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे उत्तर आहे {२}.

Step-by-step explanation:

सममूळ संख्या म्हणजे जी संख्या सम आहे व मूळ संख्या देखील आहे.

मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला ती संख्या व १ याव्यतिरिक्त कुठल्याच संख्येने भाग जात नाही.

सम संख्या म्हणजे ज्या संख्येला २ ने निःशेष भाग जातो.

त्यामुळे २ सोडून सर्व सम संख्या संयुक्त संख्या असतात.

२ हि एकमेव सम संख्या मूळ संख्या आहे.

त्यामुळे सममूळ संख्येच्या संचामध्ये २ हि एकाच संख्या आहे.

#SPJ३

Similar questions