१ ते १०० मध्ये एकूण किती मूल संख्या आहेत त्या सर्व संख्या लिही
Answers
Answered by
5
Answer:
plz mark as branlist
Step-by-step explanation:
1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या
1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. या संख्या पुढील प्रमाणे आहेत.
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97
Similar questions