Math, asked by pj25768, 1 day ago

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती?

Answers

Answered by Jiya0071
3

Answer:

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरसरी

= 100+1000+10000/3

=11100/3

=3700

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरसरी 3700 आहे.

Answered by chandanisingh1511
0

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरसरी =

100+1000+10000/3

= 11100/3

=3700

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरसरी 3700 आहे.

Similar questions