History, asked by ghodakesamadhan2, 3 months ago

तिन्ही सेनादलांची नावे सांगा . ?प्रत्येक सेनादलाचा प्रमुख आला काय म्हणतात.? तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात?

Answers

Answered by saher0585
32

Answer:

स्थल सेना

वायुसेना

जलसेना

Explanation:

I hope is useful please mark mi as branlist

Answered by preeti353615
11

Answer:

  • तिन्ही सेनादलांची नावे  आहेत : नौसेना,  भूदल सेना आणि वायुसेना.
  • नौसेना प्रमुखाला  एडमिरल  म्हणतात .
  • भुदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात.
  • वायुसेना प्रमुखास एयर चीफ मार्शल असे म्हणतात.

Explanation:

  • भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.
  • तिन्ही सेना दलाचे प्रमुखास राष्टपती  असे म्हणतात.
  • राष्टपती हे  नौसेना,  भूदल सेना आणि वायुसेना च्या प्रमुखाची नियुक्ति करता.

Similar questions