Math, asked by Anonymous, 10 days ago

टीनाने द.सा.द.शे 7.5% दराने, ₹5000 सरळव्याजाने म्युच्युअल फंडमध्ये जमा केले. तिच्यावर द.सा.द.शे 3.75 दराने 10000 रुपयांचे, 4 वर्षांसाठी, कर्ज देखील आहे. म्युच्युअल फंडाच्या व्याजाची रक्कम ही कर्जाच्या व्याजाच्या रकमेएवढी केव्हा होईल?
Yaravathu erukurikala​

Answers

Answered by hemibeena7
3

Answer:

hi akka good morning ennaku 20 brainlest venum akka please akka

Answered by ItzmissCandy
9

Answer:

म्युच्युअल फंडाच्या व्याजाची रक्कम ही कर्जाच्या व्याजाच्या रकमेएवढी 4 वर्षांत होईल.

आपल्याला दिलेले आहे की,

टीनाने म्युच्युअल फंडमध्ये जमा केलेल्या रकमेविषयी,

मुद्दल ( P ) = ₹ 5000

व्याजाचा दर ( R ) = 7.5 % द. सा. द. शे.

कालावधी ( N )

सरळव्याज ( SI )

टीनाकडे असलेल्या कर्जाविषयी,

कर्जाची मुद्दल ( P₂ ) = ₹ 10000

कर्जाच्या व्याजाचा दर ( R₂ ) = 3.75 % द. सा. द. शे.

कालावधी ( N₂ ) = 4 वर्षे

सरळव्याज ( SI₂ )

आपल्याला म्युच्युअल फंडमधील व्याजाची रक्कम ही कर्जाच्या व्याजाच्या रकमेएवढी केव्हा होईल हे काढायचे आहे. म्हणजेच म्युच्युअल फंडमधील व्याजाचा कालावधी ( N ) काढायचा आहे.

आपल्याला माहीत आहे,

सरळव्याज = ( मुद्दल * दर * कालावधी ) / 100

म्युच्युअल फंडच्या व्याजासाठी,

\displaystyle{\implies\sf\:S.I.\:=\:\dfrac{P\:\times\:R\:\times\:N}{100}}⟹S.I.=

100

P×R×N

\displaystyle{\implies\sf\:S.I.\:=\:\dfrac{50\cancel{00}\:\times\:7.5\:\times\:N}{1\cancel{00}}}⟹S.I.=

1

00

50

00

×7.5×N

\displaystyle{\implies\sf\:S.I.\:=\:50\:\times\:7.5\:N}⟹S.I.=50×7.5N

\displaystyle{\implies\boxed{\sf\:S.I.\:=\:375\:N}}⟹

S.I.=375N

आता, कर्जाच्या व्याजासाठी,

सरळव्याज = ( मुद्दल * दर * कालावधी ) / 100

\displaystyle{\implies\sf\:S.I._2\:=\:\dfrac{P_2\:\times\:R_2\:\times\:N_2}{100}}⟹S.I.

2

=

100

P

2

×R

2

×N

2

\displaystyle{\implies\sf\:S.I._2\:=\:\dfrac{100\cancel{00}\:\times\:3.75\:\times\:4}{1\cancel{00}}}⟹S.I.

2

=

1

00

100

00

×3.75×4

\displaystyle{\implies\sf\:S.I._2\:=\:100\:\times\:3.75\:\times\:4}⟹S.I.

2

=100×3.75×4

\displaystyle{\implies\sf\:S.I._2\:=\:375\:\times\:4}⟹S.I.

2

=375×4

\displaystyle{\implies\boxed{\pink{\sf\:S.I._2\:=\:Rs.\:1500}}}⟹

S.I.

2

=Rs.1500

∴ कर्जाचे व्याज = ₹ 1500

दिलेल्या अटीनुसार,

मुच्युअल फंडाच्या व्याजाची रक्कम = कर्जाच्या व्याजाची रक्कम

\displaystyle{\implies\sf\:S.I.\:=\:S.I._2}⟹S.I.=S.I.

2

\displaystyle{\implies\sf\:375\:N\:=\:1500}⟹375N=1500

\displaystyle{\implies\sf\:N\:=\:\dfrac{\cancel{1500}}{\cancel{375}}}⟹N=

375

1500

\displaystyle{\implies\sf\:N\:=\:\cancel{\dfrac{60}{15}}}⟹N=

15

60

\displaystyle{\implies\underline{\boxed{\red{\sf\:N\:=\:4\:}}}}⟹

N=4

∴ म्युच्युअल फंडाच्या व्याजाची रक्कम ही कर्जाच्या व्याजाच्या रकमेएवढी 4 वर्षांत होईल.

Step-by-step explanation:

Naa irukken sissy...

Similar questions