२) 'तिने सुरेख कविता लिहिली आहे'. या वाक्यातील योग्य
सर्वनाम कोणते ?
*
O सुरेख
O कविता
न
O तिने
O लिहिली
Answers
Answered by
0
Answer:
तिने हे सर्वनाम आहे
Explanation:
O सुरेख - विशेषण
O कविता- नाम
O तिने- सर्वनाम
O लिहिली- क्रियापद
Similar questions