Psychology, asked by khemrajsahu8670, 2 months ago

तानातून आत्महत्येच्या विचारापर्यंत व कृती पर्यंत पोहोचणे याला पुढील प्रकारचा आजार असे म्हणतात

Answers

Answered by 7purplecrush
0

Answer:

जगभरात दरवर्षी 7 लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 15 ते 19 वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.

आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणंही असतात.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणजेच Suicide Prevention Day च्या निमित्ताने, आपण तज्ज्ञांकडून आत्महत्येबाबत सामान्यांना पडणारे प्रश्न आणि आत्महत्येचा विचार मनात आलेल्यांशी कसं बोलावं? हे जाणून घेणार आहोत.

Similar questions