India Languages, asked by Adityapund11, 1 month ago

तीनचार या शब्दाचा समास ओळखा​

Answers

Answered by kshirsgauri
3

Answer:

समास :- व्दंव्द समास

Explanation:

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

Similar questions