India Languages, asked by bhuyaranandi, 3 months ago

तापू
1)रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती
A.​

Answers

Answered by tanishpednekar
4

Answer:

उत्तर: पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात.

Explanation:

please mark me as brainliest please

Similar questions