तापीकाठची चिकन माती कवितेत कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत
Answers
Answered by
7
Explanation:
या कवितेत एक स्त्री तिच्या सासरचे कौतूक करत आहे.
तिला माहेरला जायची ओढ लागली आहे व ति तिच्या भावाची वाट पाहते आहे.तापि काठच्या मातिपासून नि एक ओटा बणवणार आहे व त्यावर एक जातं मांडणार आहे. ति माहेराला
गेल्या वर खुप धिंगामस्ती घालणार आहे. हेच या कवितेत सांगितले आहे
Similar questions