"तापि काठची चिकन माती ओटा तरी बांधु ग बाई
आसा ओटा चांगला तर जात तरी मांडु ग बाई," या काव्यपंक्तितुन व्यक्त होनारे विचार सौंदर्य स्पष्ट करा
Answers
Answered by
2
Photosynthesis is the process by which plants use sunlight, water, and carbon dioxide to create oxygen and energy in the form of sugar
Answered by
0
दिलेली कविता ही एक लोकगीत आहे.या कवितेत सासरवाशिनीच्या मनातले भाव रेखाटलेले आहेत.ही सासरवाशिन तिच्या सासरी अगदी आनंदात आहे.ती सर्व कामे अत्यंत उत्साहाने करते आहे.ही सासरवाशिन तापी नदीकाठची माती आणणार आहे व त्यापासून ओटा बांधणार आहे.चांगला ओटा बांधून झाल्यावर त्यावर ती जातं मांडणार आहे.सासारवाशिनीच्या मनातील असणारी सासरची ओढ या कवितेत सांगितली आहे
Similar questions