India Languages, asked by sonaliwaghchaure50, 1 month ago

"तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई" या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचारसॉंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

दिलेल्या ओळी या कवी सदाशिव माळी यांच्या माहेर या कवितेतील आहेत. प्रस्तुत पंक्तींच्या माध्यमातून कवी एका सासरला राहणाऱ्या स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करतात.

सासरला राहत असताना त्याला आपल्या माहेरच्या माणसांची आठवण येत असते.

दैनंदिन जीवनातील काम करत असताना प्रत्येक गोष्टींमध्ये तिला आपल्या लहानपणाचे दिवस आठवत असतात आणि आपल्या माहेरच्या माणसांची आठवण येत असते. नदीवर ती काम करत असताना तेथील चिकन माती बघून तिला ओटा बांधव असा वाटतो आणि त्या ओट्यावर ती गहू दळण्यासाठी जात मांडवस वाटतं.

पीठ तयार करत असताना तिला आपल्या माणसांची आठवणी येत असल्यामुळेच ती आपल्या भावना व्यक्त करते. त्यानंतर तिला आपल्या भावाची आठवण येते व त्याला घेऊन जाईल असे तिला वाटते तो आपल्याला आणण्यासाठी रथ घेऊन येईल असे तिला वाटते.

Similar questions