India Languages, asked by 24122006ag, 7 hours ago

“तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई." या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचारसौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by OoINTROVERToO
8

तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. अस जात चांगल तर सोजी तरी दळू ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दरी रथ आणील ग बाई असा रथ चांगला तर नंदी तर जुंपिन ग बाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगले तर धिगामस्ती करू ग बाई.

Similar questions