“तापीकाठची िचकणमाती ओटा तरी बांधूग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई.” या काव्यपंक्तीतुन होणारे विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
11
yah yah Kavita vichar soundarya fall sangli
Answered by
0
Answer:
कवी सदाशिव माली यांनी माहेर या कवितेत वरील ओळी मांडलेल्या आहेत.
माहेर या कवितेत कवींनी माहेरवाशीणीच्या मनातील भाव स्पष्ट केलेले आहे. माहेरवाशीण जेव्हाही घरातील कामे करते तेव्हा तिला आपल्या माहेरची आठवण येते.
त्या आठवणींमध्ये ती माहेरवाशीण जगत असते. तिच्या आठवणींना उजाळा देत असते. ती म्हणते तापी काठची चिकन माती आणून तिचा ओटा बांधावा ओटा चांगला बांधला की त्यावर मी माझे दळणाचे जाते माडेल.
त्या जात्यावर मी गहू दळेल आणि लाडू बनवून माझ्या साठी येणाऱ्या माझ्या भावाला खाऊ घालेल. स्त्री जरी सासरी गेलेली असली तरी तिच्या माहेरच्या आठवणी तिच्या सोबत असतात. अशाप्रकारे कवींनी या कवितेत माहेरवाशिणीच्या मनातील चाललेले विचार व्यक्त केलेले आहेत.
Similar questions