टीपा लिहा.
1) छायाचित्रे
Answers
Answered by
15
Answer:
छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते.
छायाचित्रण ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते.
कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे.
पूर्वी यासाठी फिल्म कॅमेर्याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत.
उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो.
Answered by
12
Answer:
छायाचित्र हा एकला छायाचित्र व त्याचे कॅमेरा यावर अवलंबून असते छायाचित्र व वेळ याचे विविध अंगण यावर अवलंबून असते उद्योग व्यापार जाहिरात उत्पादन मनोरंजन संवाद यासाठी छायाचित्रणाचा वापर होतो
Similar questions
Social Sciences,
16 days ago
Math,
8 months ago