History, asked by awhale61, 1 year ago

टीपा लिहा :अभिलेखागार ​

Answers

Answered by MrPrajwal05
7

अभिलेखागार:

१. ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट यांसारखे ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले जातात, त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात.

२. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे.

३. याशिवाय, भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहेत.

४. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून १९६४ मध्ये स्थापन झालेल्या 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' ('राष्ट्रीय फिल्म संग्रहालय') या संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.

Similar questions