३. टीपा लिहा.
(१) अल्पसंख्याकविषयक तरतुदी
Answers
Answered by
7
Answer:
भारतीयसंविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत.
2)भारतीयसंविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे.
3)अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद
असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क,
शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक
हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण
मिळाले आहे.
Similar questions