टीप लिहा , बाक b.a.r.c
Answers
Answered by
4
Answer:
बार्क' हे 'भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर' म्हणजेच 'भाभा अणुसंशोधन केंद्र' या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
hope it helps
Answered by
0
Answer:
it possible to take a short cut through a desert? Will you chance upon an oasis if you take a detour? Is there an oasis in the western Sahara? Does the sand only host dunes or allows lifeforms to sustain
Similar questions