टीपा लिहा: भारत-अफगाणिस्तान संबंध
Answers
The political , security and cultural relations are accelerating between India n Afghanistan, especially since the SPA(Strategic Partnership Agreement) is signed. # India's help in developing the democracy of Afghanistan can prove that India is a major power of the world.
भारत आणि अफगाणिस्तान संबंध.....
अफगाणिस्तान मध्ये तालिबान या दहशतवादी संघटनेमुळे राजकीय अस्थिरता आहे.
अफगाणिस्तान मध्ये सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यांसाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्तेबांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा ,सिंचन प्रकल्प यांची उभारणी करणे .
अशा सर्वच क्षेत्रात भारत अफगाणिस्तान ला मदत करत आहे.